#LalbaugchaRaja #GaneshVisarjan #Mumbai लालबागच्या राजाच्या विसर्जनाला आणखी काही तास लागणार आहेत, कारण मंडळाने समुद्रात ओहोटी येईपर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गिरगाव चौपाटीवर असलेल्या भाविकांना राजाच्या अंतिम दर्शनासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.