लालबागच्या राजाच्या विसर्जनाला आणखी काही तास लागणार आहेत. ओहोटीची वाट पाहूनच विसर्जन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंडळाने घेतला आहे. मुंबईतील गणेश विसर्जनाची ही ब्रेकिंग न्यूज आहे. जाणून घ्या या निर्णयामागचं कारण आणि विसर्जनाच्या तयारीची सविस्तर माहिती.