#Beed #TreeFelling #Maharashtra बीड जिल्हा कारागृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. जिल्ह्यात 30 लाख झाडांची लागवड मोहीम सुरू असताना, कारागृहाच्या परिसरातच मोठमोठ्या झाडांची विनापरवाना कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.