भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि मोदींच्या रिटायर्ड होण्यावरून लोकसभेत जुगलबंदी रंगलीय.अखिलेश यादव यांनी भाजपला डिवचत प्रश्न विचारला आणि यावर अमित शाहांनी चिमटा काढला यावर पुन्हा एकदा अखिलेश यादवांना टोला लगावलाय.