धनंजय देशमुखांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलीय. संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासातील उणीवा अजित पवारांना सांगितल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिलीय.तसेच आमच्या मागण्याही अजित पवारांना सांगितल्याची माहितीही धनंजय देशमुखांनी दिलीय.