मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बळ दिलंय.मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिले समान अधिकार दिले.आता अजित पवार यांच्याकडून सर्व विभागांच्या फायली या शिंदे यांच्याकडे जातील. त्यानंतर त्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मान्यतेसाठी जाणार आहेत.या निर्णयाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे यांना बळ दिल्याची चर्चा आहे.