Akola | अकोल्यात औरंगजेबाच्या फोटोला दुग्धाभिषेक घातल्याचा व्हिडिओ व्हायरल | NDTV मराठी

अकोला शहरात औरंगजेबाच्या फोटोला दुग्धाभिषेक घातल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.. अकोल्यातील टिळक रोड येथील जुना कापड बाजार चौकात ईद-ए-मिलादुन्नबीला औरंगजेबच्या फोटोला दूधाभिषेक केल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ आहे... पोलिसांकडून व्हिडिओची तपासणी सुरू करण्यात आलीय... दरम्यान, हे पोस्टर पोलिसांनी मिरवणुकीच्या दिवशी ताब्यात घेतलं होतं, अशी ही माहिती सूत्रांकडून मिळालीय..

संबंधित व्हिडीओ