Global Report | मंगळावर जीवसृष्टीचा पुरावा अखेर मिळाला, नेमकं काय घडलंय खगोल विश्वात? NDTV मराठी

मंगळावर जीवसृष्टी होती की नाही.. याविषयी खगोल तज्ञांमध्ये कमालीची जिज्ञासा आहे. आतापर्यंतच्या संशोधनात या संदर्भातले अनेक पुरावे आलेत. पण आता नासाच्या शास्त्रज्ञांच्या हाती एकदम ठोस पुरावे सापडले आहेत. नेमकं काय घडलंय खगोल विश्वात..पाहुयात हा खास रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ