Thackeray बंधू एकत्र लढले तर राज्यातल्या एका पक्षाला वेगळी चूल मांडावी लागणार, कुठला आहे हा पक्ष?

सध्या महाराष्ट्रात एकच चर्चा आहे, आणि ती म्हणजे... ठाकरे भावांचं काय ठरलंय?. आणि म्हणूनच या दोन भावांसमोर आम्ही दोन आकडे उभे केलेत... या आकड्यांचा अर्थ आधी सांगतो.... मनसेच्या स्थापनेआधी झालेली महापालिका निवडणूक म्हणजे 2002 ची मुंबई महापालिका निवडणूक... 2002 ला म्हणजे जेव्हा राज ठाकरे शिवसेनेतच होते.... तेव्हा या दोन्ही भावांनी महापालिका निवडणुकीत ताकद लावली होती.... आणि तेव्हा शिवसेनेला जागा मिळाल्या होत्या 97.... आता 20 वर्षांनी दोन भाऊ एकत्र येतायत... त्यावेळी दोघांचाही अंदाज आहे..... 100 जागा मिळण्याचा..... मात्र हे दोन भाऊ एकत्र लढले तर राज्यातल्या एका पक्षाला वेगळी चूल मांडावी लागणार आहे... कुठला आहे हा पक्ष... पाहुया

संबंधित व्हिडीओ