Jarange यांच्या हाती GR सोपवल्यावर दुसरीकडे OBC मध्ये नाराजी, OBC नेत्यांना आता नेमकं काय हवंय?

अस्वस्थ... आक्रमक.... आणि आव्हान... स्क्रीनवर दिसणारे हे शब्द सध्या ओबीसींचं वर्णन करतायत..... त्यातही छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे या दोन नेत्यांचं वर्णन करणारे अस्वस्थ आणि आक्रमक हे शब्द आहेत.... एकीकडे जरांगेंच्या हाती जीआर सोपवल्यावर दुसरीकडे ओबीसींमध्ये मात्र थोडी नाराजी आहे..... आणि म्हणूनच ओबीसी उपसमितीच्या पहिल्याच बैठकीत भुजबळ आणि पंकजा प्रचंड आक्रमक झाले होते.... भुजबळ म्हणालेत.... अजून देशात जरांगेशाही आलेली नाही.... लोकशाही अजून जिवंत आहे.... पाहुया या ओबीसी नेत्यांना आता नेमकं काय हवंय....

संबंधित व्हिडीओ