MPSC निकालात कट ऑफ वाढले, MPSC च्या निकालावर काय परिणाम? मराठा विद्यार्थ्यांचं काय नुकसान? NDTV

मराठा समाजाला SEBC चं म्हणजे सोशल अॅन्ड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासमधून आरक्षण मिळालं..... पण EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन मधलं मराठा आरक्षण गेलं.... यामुळे झालं काय.... तर त्याची सोपी सुटसुटीत तीन उत्तरं तुम्हाला दिसतायत.... ती म्हणजे...मराठ्यांनी सोडलं, ब्राह्मणांनी पकडलं, आणि लिंगायतांनी पकडलं... म्हणजे नक्की काय झालंय.... तर MPSC च्या परीक्षेमध्ये हा प्रकार घडलाय... जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला SEBC मधलं १० टक्के आरक्षण मिळालं.... मात्र त्यामुळे MPSC च्या निकालावर काय परिणाम झाला... मराठा विद्यार्थ्यांचं काय नुकसान झालंय का.... पाहुया.... एक स्पेशल रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ