Global Report | Zakir Naik ला कधी भारतात आणता येईल? झाकीरला एड्स झाल्याचा रिपोर्ट व्हायरल?

भारतातील हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करुन हिंसा पसरावी यासाठी प्रक्षोभक भाषणं करणाऱ्या झाकीर नाईकला एड्स झाल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालीय. झाकीरवर मलेशियात उपचार सुरु असल्याचंही बोललं जातंय. नाईकनं स्वतः मात्र बातमी खोटी असल्याचं म्हटलंय. पण या निमित्तानं झाकीर नाईकला कधी तरी भारतात आणता येईल का असा प्रश्न उपस्थित होतयो

संबंधित व्हिडीओ