प्रभादेवी पूल तूर्तास बंद केला जाणार नाही, अशी माहिती आजच्या बैठकीनंतर एमएमआरडीएकडून देण्यात आलीय... पुलाचं काम सुरु करण्याच्या एक आठवडा आधी रहिवाशांना सूचना देण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलंय.. पुढील आठवड्यात नगरविकास खाते, पालिका प्रशासन, स्थानिक आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे.. रहिवाशांचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत पुलाचे काम होऊ देणार नाही, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला होता..