Special Report | ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी पिसाळलेत, RSS चे मुख्यालय दहशतवाद्यांच्या टार्गेटवर?

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी आता चांगलेत पिसाळलेत... दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या टार्गेटवर आता नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आलंय. पण भारतीय गुप्तचर संस्था आणि पोलिसांनी त्यांचा आत्मघाती हल्ल्याचा कट उधळून लावलाय. दुसरीकडे झारखंडमधील एका कारवाईत 8 संशयितांना ताब्यात घेतलंय. त्यात मुंबईतील दोघांचा समावेश आहे... पाहुयात.

संबंधित व्हिडीओ