काँग्रेसनं मुंबईत स्वबळावर लढावं, असं काँग्रेस नेत्यांचंही म्हणणं आहे. जुलै महिन्यात काँग्रेसची मुंबईत एक बैठक झाली.त्या बैठकीत काँग्रेसचे आमदार अस्लम शेख आणि अमीन पटेल यांनी ही मागणी केली होती. पाहुया काय घडलं होतं, त्या बैठकीत...