नेपाळमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तणावाची आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नेपाळच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर देशात राजकीय अस्थिरता वाढलीय.. अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आलीय.. तर आता काही ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.काठमांडूतील त्रिभूवन विमानतळावरून आमच्या प्रतिनिधींचा ग्राऊंड रिपोर्ट....