सरसंघचालकांचा वाढदिवस, मोदींकडून कौतुक; मोदींनी केलेलं कौतुक सर्वकाही आलबेल असल्याचं सांगतंय?

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी विशेष लेख लिहून त्यांना शुभेच्छा दिल्यात. नमो अॅपवर लिहिलेल्या लेखात मोदींनी भागवतांचं कौतुक केलंय. गेल्या काही दिवसांपासून संघ आणि भाजपमध्ये काही तरी सुरु आहे, अशी चर्चा सुरु असताना आता मोदींनी केलेलं भागवत यांचं कौतुक सर्वकाही आलबेल असल्याचंच सांगतंय... पाहूयात याचसंदर्भातला हा एक रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ