सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतरही अद्याप वाल्मिक कराड या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये. याविरोधात बीडमध्ये उद्या सर्वपक्षीयांचा मोर्चा निघणार आहे. त्याआधीच आज लातूरमध्ये मराठा संघटनांनी निदर्शनं केली.