Sangli च्या जतमध्ये पाण्यासाठी रास्तारोको, गुहागर विजापूर मार्गावर 3 किलोमीटरवर वाहनांच्या रांगा

सांगलीच्या जत मध्ये पाण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आला. जत मधील आंदोलन तब्बल दोन तासांनी स्थगित... गुहागर विजापूर मार्गावर 3 किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या,विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी यांनी स्वीकारल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले आहे.

संबंधित व्हिडीओ