भारताचं नंदनवन पृथ्वीवरचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या काश्मीरचं नाव बदलण्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेत. लवकरच काश्मीरचं नाव कश्यप होण्याची शक्यता आहे.