Amravati Mayor | अमरावती मनपा महापौर पदाचे उमेदवार जाहीर, भाजपकडून उमेदवारांची नावं जाहीर

भाजपकडून अमरावती महापालिकेचे महापौर पदाचे उमेदवार जाहीर. आशिष आतकरे आणि श्रीचंद तेजवानी महापौर पदाचे उमेदवार.दोघेही सव्वा सव्वा वर्ष महापौर राहणार.पहिल्या सव्वा वर्षाच्या काळात श्रीचंद तेजवानी सांभाळणार अमरावती महापालिकेची धुरा.भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब

संबंधित व्हिडीओ