Mumbai महानगरपालिकेत महापौर पदासाठी MNS BJP सोबत जाणार? Raj Thackeray यांनी दिलं स्पष्ट उत्तर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई महानगरपालिकेत महापौर पदासाठी भाजपला पाठिंबा देण्याचा तयारीत.मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पदाला पाठिंबा बदल्यात मनसे चांगल्या प्रभाग समित्या स्वतःच्या पदरात पाडून घेणार. मात्र या निर्णयामुळे ठाकरे बंधूंच्या युतीत तणाव वाढण्याची शक्यता.मनसे भाजपसोबत जाणार या चर्चांना राज ठाकरेंनी पूर्णपणे नकार दिलाय.भाजपसोबत जाणार नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ