मुंबई महापालिकेतील भाजप आणि शिवसेना नगरसेवक एकत्रितरित्या गटनोंदणीसाठी एकत्र कोकणभवनाकडे रवाना होणार आहेत. दोन्ही पक्षांच्या गटनेत्याची मुंबई महापालिकेत निवड झाल्यानंतर आपआपल्या पक्षाच्या गटनेत्याच्या नेतृत्त्वात नगरसेवकांची गटनोंदणी होणार आहे. गटनोंदणीनंतर मुंबईच्या महापौरपदासाठी निवडणूक होईल.. महापौरपदाचा उमेदवार ठरेल.