उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज फलटणला जात विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली...विदीप जाधव यांना श्रद्धांजली वाहिली..विदीप जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवारांचे अंगरक्षक म्हणून काम करतायत...बारामतीला झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसोबतच, विदिप जाधव यांचाही मृत्यू झाला होता... पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांची परंपरा कायम ठेवत, सकाळपासूनच सुनेत्रा पवार यांनी कामांचा धडाका लावलाय...