Mumbai महानगरपालिकेत महापौर पदासाठी MNS BJP सोबत जाणार? काय म्हणाले Sandeep Deshpande

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई महानगरपालिकेत महापौर पदासाठी भाजपला पाठिंबा देण्याचा तयारीत.मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पदाला पाठिंबा बदल्यात मनसे चांगल्या प्रभाग समित्या स्वतःच्या पदरात पाडून घेणार.मात्र या निर्णयामुळे ठाकरे बंधूंच्या युतीत तणाव वाढण्याची शक्यता

संबंधित व्हिडीओ