पालघर मध्ये फर्निचर कंपनीला भीषण आग.बीडको नाका परिसरातील फर्निचर कंपनीला आग. आगीच्या ज्वाला आणि धुराचे प्रचंड लोट आकाशात उसळले. मम्मी भिकू नाका परिसरात भीतीचे वातावरण.अग्निशमन दलाची एक घटनास्थळी दाखल. पालघर चिंतू पाडा रोडवरील वाहतूक बंद