जालन्यातील आणि हिंगोली वसतिगृहात जेवणात आळ्या निघाल्याचा प्रकार समोर आलाय.या प्रकरणी जालन्यातील मुलीने थेट सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे तक्रार केलीय.दरम्यान या तक्रारीची गंभीर दखल घेत संबंधिक गुत्तेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिरसाट यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेत