आता तक्रारी नको, कामाला लागा; Raj Thackeray आणि MNS पदाधिकाऱ्यांची बैठक

मनसेची राज ठाकरे यांच्या उपस्थितीत एमआयजी क्लब इथे वांद्रे इथे बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महानगरपालिकेचे निवडणूक पार पडल्यानंतर राज ठाकरेंनी आढावा घेतला. राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. आपल्याला योग्य जागा मिळाल्या नाहीत, शिवाय मिळालेल्या अनेक जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मदत झाली नाही अपक्ष ही उमेदवार उभे करण्यात आले.आता तक्रारी नको कामाला लागा राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

संबंधित व्हिडीओ