अमरावतीतून एक अत्यंत धक्कादायक बातमी... अमरावतीतल्या एका तरुणानं तब्बल 180 मुलींवर लैंगिक अत्याचार केलेत आणि त्याच्या मोबाईलमध्ये मुलींचे तब्बल 350 व्हिडीओ आहेत, असा दावा भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलाय.... मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर असं या तरुणाचं नाव आहे.... त्याच्याविरोधातल्या तक्रारीनंतर अयाजला अटक करण्यात आलीय. हा अयाज MIMचा पदाधिकारी असल्याचं समोर आलंय. अयाजनं खरंच 180 मुलींवर लैंगिक अत्याचार केले का.... आणि त्याच्या मोबाईलमध्ये काय काय सापडलंय, याचा तपास पोलीस करतायत