Washim | एक लाख हेक्टरी मदत देण्याची मागणी, याचसंदर्भात मोहगव्हाण परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद

वाशिममध्ये पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सोयाबीन, तूर, कपाशीचं पीक पूर्णतः हातच गेल आहे.वाशिम जिल्ह्यातील 75% क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होते मात्र पाऊस नसल्यानं पिकांचं नुकसान झालंय. या मोहगव्हाण परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी

संबंधित व्हिडीओ