नवी मुंबईच्या बेलापूरमधल्या पारसिक हिल परिसरात अपघात झालाय. एक कार पारसिक हिलच्या डोंगरावरून थेट रेल्वे रुळावर कोसळलीय. या अपघातात कारचालक चिन्मय पाटील गंभीर जखमी झालाय. मुंबई सीएसटीएमच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅकवर ही कार कोसळलीय. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या पथकाने अथक प्रयत्नानंतर ही कार बाजुला केलीय.