गणेश विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज, Girgaon Chowpatty वर विसर्जनाची तयारी पूर्ण | NDTV मराठी

लाडक्या गणरायाला उद्या निरोप दिला जाणार आहे.त्याआधी मुंबई पोलिसांनी गिरगाव चौपाटीवर पूर्ण तयारी केलीय.मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिका मिळून दोघांनीही येथे तयारी पूर्ण केली आहे. या संपूर्ण तयारीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी.

संबंधित व्हिडीओ