राज्याच्या आर्थिक जगतातून एक मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहासोबत एक सामंजस्य करार करण्यात आला या करारामुळे राज्यात पाच हजार एकशे सत्तावीस कोटींची थेट परकीय गुंतवणूक होणार आहे तर सत्तावीस हजारांपेक्षा जास्त रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.