बातमी धाराशिव मधून तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील उपदेवता असलेल्या ब्रह्मदेवाच्या मूर्तीला तडा गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मंदिर विकास आराखड्यासाठी मूर्तीच स्थलांतर करत असताना हा प्रकार घडल्याचा आरोप पुजारी मंडळाने केलाय. या प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी मंडळानं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.