अकोला, अमरावतीत ज्वेलर्स दुकानावर ED चे छापे; दिवसभरात काय काय घडलं? | NDTV मराठी

अमरावती अकोला, परतवाडा येथील सराफा दुकानांवर आयकर विभागानं छापेमारी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. पूनम ज्वेलर्स, प्रकाश ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स आणि अमरावती मधील एकता ज्वेलर्स वर आयकर विभागानं धाड टाकली आहे. सराफा दुकानांवर आयकर विभागानं सकाळपासूनच छापेमारीचं सत्र सुरु केलं.

संबंधित व्हिडीओ