पाकिस्ताननं भारताच्या जलशक्ती मंत्रालयाला एक पत्र पाठवलंय. सिंधु करार स्थगितीवर पुनर्विचार करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. स्थगितीमुळे पाकिस्तानची खरिपाची स्थिती संकटात आलेली आहे. पाहण्यासाठी पाकिस्तान सरकारनं भारताला अखेर पत्र पाठवलेलं आहे.