डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांच्या जमिनीवर भूमाफियांचा डल्ला, उभारली अनधिकृत सात मजली इमारत

डॉक्टर आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे असलेल्या जागेवर भूमाफियाने सात मजल्यांची बेकायदेशीर इमारत उभी केली आहे. ही इमारत पाडण्याची कारवाई येत्या वीस मे रोजी होणार आहे. बाबासाहेबांच्या वारसांच्या जमिनीवर भूमाफियांनी डल्ला मारल्यानंतर आता ही इमारत पाडली जाणार आहे.

संबंधित व्हिडीओ