गेल्या काही दिवसांपासून विजापूरच्या सीमावर्ती भागात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात मोठ्या प्रमाणावर चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये खात्मास झालेल्या वीस पैकी अकरा नक्षली मृतदेहांची ओळख पटली आहे. या कारवाईत पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे.