शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेनेला पुन्हा एकदा फुटीचं ग्रहण लागलंय का? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेयत, याचं कारण म्हणजे उपराष्ट्रपती निवडणुकीत फुटलेली मतं, ज्या खासदारांची मतं फुटली हे महाराष्ट्रातले असल्याचा दावा आता होऊ लागलाय... काय आहे गणित पाहुयात..