पुण्यातील आयुष कोमकर हत्याप्रकरणी आंदेकर टोळीवर मकोका अंतर्गत करवाई करण्यात येणार पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीला मोठा दणका दिलाय. आंदेकर टोळीच्या 11 जणांवर कारवाईसाठी पुणे पोलीस आयुक्तांकडून मंजुरी देण्यात आलीय. दरम्यान, 13 पैकी 5 आरोपी फरार आहेत.