संभाजीनगरमध्ये सिमेंटचे काँक्रेटचे तुकडे रेल्वे रुळावर ठेवले. अज्ञात व्यक्तीने सिमेंटचे तुकडे रेल्वे रुळावर ठेवले.रेल्वे रुळावरुन घसरुन अपघात घडवण्याचा प्रयत्न. एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल