गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी जोरदार चर्चा आहे.गेल्या 3 महिन्यात भेटीगाठी जोरदार झाल्या पण राजकीय पटलावर ही युती पुढे सरकलेली दिसून आली नाही. आज पुन्हा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी अचाकन सहकुटुंब पोहोचले पण सोबत होते २ आणखी महत्वाचे शिलेदार इतकंच नाही तर राज ठाकरे यांचे देखील २ शिलेदार यावेळी उपस्थित होते, नेमकं काय घडलं आणि काय ठरलंय शिवतीर्थवर पाहुयात.