Global Report | इस्रालयचा कतारवर हल्ला की नुरा कुस्ती? मध्य आशियातील स्थिता सांगणारा हा रिपोर्ट

हमासला संपवण्यासाठी वाट्टेल ते करु असं इस्त्रायलनं गेल्या दोन अडीच वर्षात अनेकदा म्हटलंय. शिवाय शत्रू जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल तिथे जाऊन त्याला संपवण्याचा इस्रायलचा इतिहास आहे. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी इस्रायलनं मंगळवारी कतारमध्ये हल्ला केला. हल्ल्यात हमासचं सर्वोच्च नेतृत्व इस्रायलच्या निशाण्यावर होतं. पण हल्ला अपयशी ठरल्याचं चित्र हमासनं रंगवलंय. हमासची सगळे महत्वाचे नेते सही सलामत बचावले. दुसऱ्या फळीचे नेतृत्वाचे पाच जण हल्ल्यात मारले गेले, असं हमासनं सांगितलंय. मात्र हा हल्ला करून इस्रायलनं नेमकं काय साध्य केलं... .पाहूया मध्यआशियातील स्थिता सांगणारा हा रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ