महाराष्ट्रात Maratha विरुद्ध OBC वादाला तोंड, काय घडलंय आरक्षणाच्या मुद्द्यात? NDTV मराठी Report

मनोज जरांगे पाटील मुंबईत आले आणि जीआऱ घेऊनच माघारी परतले. पण आता याच जीआरविरोधात ओबीसी नेते एकवटे येऊ लागलेय. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली आणि जीआरवरून छगन भुजबळ आक्रमक झाले आणि सरकारलाच धारेवर धरलं. दुसरीकडे हैदराबाद गॅझेटनुसार प्रशासन आता कामाला लागलंय काय घडलंय आरक्षणाच्या मुद्द्यात आज पाहुयात..

संबंधित व्हिडीओ