Palghar| डहाणू- विरार लोकल ट्रेनमध्ये बिघाड, ट्रेन पालघर रेल्वे स्थानकात एकाच जागी उभी | NDTV

डहाणू - विरार लोकल ट्रेनला बिघाड झाल्याने ट्रेन पालघर रेल्वे स्थानकात एकाच जागी उभी आहे. विरार चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. पालघर रेल्वे स्थानाकात प्रवाशांची प्रचंड गर्दी. ५:४५ च्या डहाणू विरार लोकलचे ब्रेक जाम झाल्याची माहिती.त्यानंतर 6.22 ची चर्चगेट गाडी रवाना झाली मात्र मोठी गर्दी झाल्याने अनेक प्रवासी गाडीत चढू शकले नाही. गाड्यांची फरिक्वेन्सी कमी असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय..

संबंधित व्हिडीओ