Thackeray यांचं नेमकं काय चाललंय माहिती नाही, Thackeray बंधूंच्या भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंनी आज राज ठाकरेंची भेट घेतली.. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलीय.. ठाकरेंचं नेमकं काय चाललंय माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलंय.. त्याचबरोबर वाढवण बंदर नाशिकला जोडणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय..

संबंधित व्हिडीओ