ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळालीय. 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरेंचा आवाज घुमणार आहे. त्यामुळे ठाकरेंच्या मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर राज्यभरातून शिवसैनिक येणारत. तसेच मेळाव्यानंतर लगेच महापालिका निवडणूकांची घोषणा होण्याची शक्यताय. तर दुसरीतकडे शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे