Ajit Pawar यांच्यावरुन पवार कुटुंबात दोन गट? एका पुतण्याकडून पाठराखण, दुसऱ्या पुतण्याकडून घरचा आहेर

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्हिडिओ कॉल करुन अधिकाऱ्याला केलेल्या दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल झाला.. त्यामुळे दादा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.. मात्र अशावेळी त्यांच्या पाठीशी त्यांचा पुतण्या उभा राहिलाय.. एवढंच नाही तर पाठराखण करताना त्याने अजितदादांच्या पक्षांतर्गत कुरघोडींवरही निशाणा साधलाय.. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात दोन गट पाहायला मिळतायत.. कारण दुसऱ्या पुतण्याने दादांना घरचा आहेर दिलाय. पाहूयात स्पेशल रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ