नागपूरच्या हिंगणा औद्योगिक क्षेत्रातील डिगडोह गावाला प्रदूषणाचा विळखा बसलाय.कारखान्याचे अॅसिडयुक्त प्रदुषित पाणी गावच्या नाल्यात सोडले जाता असल्याचा गावकऱ्यांकडून आरोप करण्यात आलाय. या प्रदुषित पाण्यामुळे अनेक गायी, म्हशींचा मृत्यू झालाय.. तर विशेष बाब हे टँकर कुठून येतात याबाबत अद्याप पोलिसांना शोध लागलेला नाही.. यासंपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी.