Ashok Kharat चं मोठं मायाजाल? 500 कोटींची संपत्ती? पाथर्डी शिवारात खरातचा भूखंड | Ground Report

राजकीय ज्योतिषी अशोक खरातने मोठी माया जमवली असून नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातच जवळपास 500 कोटीहून अधिक रुपयांची मालमत्ता त्याच्या आणि कुटुंबियांच्या नावावर आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक ठिकाणी त्याने जमिनी अक्षरशः बळकवल्या असून अनेक व्यवहारात जमीन मालकांचे पैसेही बुडवलेत.. दरम्यान नाशिकच्या पाथर्डी शिवारातील खरातच्या एका भूखंडावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी..

संबंधित व्हिडीओ